Nagpur Crime News : पाय लागला म्हणून थेट चालत्या रेल्वेतून ढकललं; प्रवाशाचा मृत्यू

  • 2 years ago
पाय लागल्यानं झालेला वाद विकोपाला गेला. त्यानंतर एका प्रवाशानं दुसऱ्याला थेट चालत्या रेल्वेतून खाली ढकलून दिलं. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.