Kolhapur IT Raid : कोल्हापूरच्या अर्जुनवाडमध्ये आयकर विभागाकडून छापेमारी

  • 2 years ago
सोलापूर, पंढरपूरसह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीत कोल्हापुरातील भागीदाराच्या निवासस्थानावर छापे टाकण्यात आले... कोल्हापुरातील अर्जुनवाडमध्ये आयकर विभागाने छापे टाकले.. सोलापूर,पंढरपूरसह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीत कोल्हापुरातील भागीदाराच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला... यावेळी साखर कारखान्याच्या भागीदारीवरुन चौकशी करण्यात आली.... यावेळी भागीदाराच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली....