Russia vs Ukraine : युक्रेममधील रेल्वे स्टेशनवर  रशियाने मिसाईल हल्ला ABP Majha

  • 2 years ago
युक्रेन स्वातंत्रता दिवस साजरा करत असताना युक्रेममधील रेल्वे स्टेशनवर रशियाने मिसाईल हल्ला केलाय. या हल्यात 22 जणांचा मृत्यू झालाय तर 50 जण जखमी झालेत..

Category

🗞
News

Recommended