Maharashtra Assembly | धक्काबुक्कीचं नाही अधिवेशनात त्यापेक्षाही भयंकर घटना घडल्यात | Sakal Media
- 2 years ago
राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. यामध्ये आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे समोरासमोर आले. मात्र याआधीही अधिवेशनात अशा अनेक घटना समोर आल्यात, जेव्हा प्रकरण पार टोकाला गेलं होत.
कोकणावर चर्चा आणि मंत्रीच गायब | Bhaskar Jadhav | Ajit Pawar | Vidhan Sabha | Maharashtra News
Lokmat
पहिला दिवस अजितदादांनी गाजवला, पाहा कसा? Ajit Pawar speech at Maharashtra Vidhan Sabha 1st Day
Lokmat