Maharashtra winter session 2022: Ajit Pawar on vidhan sabha speaker | politics | sakal
- last year
महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.यावेळी महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादावर बोलताना जयंत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना बोलण्याची विनंती केली. यावर विधानसभा अध्यक्षांनी जास्त लोकांनी बोलू नये असं म्हंटल. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभा अध्यक्षांवर भडकलेले पाहायला मिळाले.
Recommended
कोकणावर चर्चा आणि मंत्रीच गायब | Bhaskar Jadhav | Ajit Pawar | Vidhan Sabha | Maharashtra News
Lokmat
पहिला दिवस अजितदादांनी गाजवला, पाहा कसा? Ajit Pawar speech at Maharashtra Vidhan Sabha 1st Day
Lokmat
वाझेंवरुन कोणालाही पाठीशी घातलं जात नाही : अजित पवार | Ajit Pawar | Maharashtra | Sakal Media |
Sakal