Santosh Bangar Towards Mumbai: किमान 50-60 गाड्या एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी हिंगोलीहून रवाना

  • 2 years ago
"किमान 50-60 गाड्या एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी हिंगोलीहून निघाल्या आहेत" अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली. जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर संतोष बांगर यांचं शक्तिप्रदर्शन