Eknath Shinde असो वा राणे, प्रत्येक बंडात नाशिक केंद्रस्थानी! | Sakal Media

  • 2 years ago
शिवसेनेनं टपरीवाला, रिक्षावाल्याला लाल बत्तीची गाडी मिळवून दिली. बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांची क्षमता ओळखून त्यांना मोठं केलं. पदं दिली. पण पदं मिळताच अनेकांनी शिवसेनेविरोधातच बंड पुकारलं. आजपर्यंतच्या शिवसेनेच्या इतिहासातील महत्वाच्या चार बंडांमध्ये नाशिकच्या शिवसेनेचा थेट संबंध आलाय. तो कसा ते जाणून घेऊयात या व्हिडीओतून-

Recommended