जेजुरीच्या खंडेरायाला हळद उधळण्यामागे भगवान शंकराची गोड कहाणी काय आहे? Jejuri Khandoba Temple Mahiti

  • 2 years ago
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गडांपैकी एक म्हणजे पुणे येथील जेजुरी गड. जेजुरी गडावर खंडोबा देवाचं मदिर आहे. या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात हळद उधळली जाते. पण ही हळद उधळण्यामागे भगवान शंकराची गोड कहाणी काय आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #JejuriKhandobaDarshan # MalharDev #JejuriGad
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended