#RajyasabhaElections2022 |आमदारांचा घोडेबाजार; बैठकांचा सिलसिला @Sakal (सकाळ)

  • 2 years ago
#RajyasabhaElections2022 |आमदारांचा घोडेबाजार; बैठकांचा सिलसिला @Sakal (सकाळ)

१० जूनला राज्यसभेची निवडणूक आहे. यावेळी धनंजय महाडिकांना उमेदवारी घोषित करत भाजपनं निवडणुकीतली चुरस वाढवली. दरम्यान, निवडणुकीतला घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकासआघाडीच्या आमदारांना हॉटेलात ठेवण्यात येणार आहे. तरी, आज बॅगा घेऊनच ‘वर्षा’वर बैठकीला या, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय. (Shivsena MLAs been asked to carry bags while coming for the meeting with CM Uddhav Thackeray at Varsha)