केतकी चितळेने ती गोष्ट केल्याचा संशय, प्रकरणाला वेगळं वळण? | Ketaki Chitale Case Latest Update

  • 2 years ago
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकीला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं... तिच्यावर कळवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे... या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करत होती... आज पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस असल्याने तिला न्यायालयात हजर करून तिची वैद्यकीय तपासणी करून दिली... (Guruprasad VO) #KetakiChitaleCaseLatestUpdate

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended