आधी केतकी चितळे, आता नितीन भामरे... काय घडलं? | Ketaki Chitale | Who Is Nitin Bhamre?

  • 2 years ago
Ketaki Chitale Latest News : केतकी चितळे आता पुरती अडकलेय असं दिसतंय... किंबहुना तसं चित्र राज्यभर निर्माण झालंय... शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली.. गुन्हा दाखल झाला आणि तिला अटक झाली.. क्राइम ब्रांचने कसून चौकशी केली... त्याच दरम्यान राज्यभर ठिकठिकाणी केतकीविरोधात गुन्हे दाखल झाले.. त्यामुळे एकातून दिलासा मिळाला तरी दुसऱ्यात पुन्हा अटकेची टांगती तलवार डोक्यावर असणार आहे... त्यातच आता आणखी एका अटकेने सगळ्यांचं लक्ष वेधलंय... नितीन भामरे या तरुणाला अटक करण्यात आलेय... कोण आहे हा नितीन भामरे.. काय आहे हे प्रकरण.. पुढच्या दोनच मिनिटांत जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

#Ketakichitale #Sharadpawar #FBPost

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended