...म्हणून राज यांना बाळासाहेब दिसले, तुम्हाला का नाही दिसत?, महाजनांचा सवाल | Prakash Mahajan

  • 2 years ago
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार असा निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी राज यांचा मुन्नाभाई असा उल्लेख केला. त्यावरून आता मनसे नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका सुरू केली आहे. मात्र मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर झोंबणारी टीका केलीय. ते म्हणालेत की, ज्या लोकांनी भाजपा-शिवसेना युती केली. त्यात प्रमोद महोजन, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे होते. पण आता तुम्ही युतीत सडलो बोललात म्हणजे बाळासाहेब चुकीचे होते असं तुम्हाला म्हणायचं आहे का? असा सवाल मनसे प्रकाश महाजन यांनी केलाय. इतकंच नाही तर, त्यांनी २६ जुलै २००५ सालची एक आठवण सांगत उद्धव ठाकरेंवर खरपूस टीका केलीय. ( Navnath Sakunde Story )

#Lokmat #Uddhavthackeray #Prakashmahajan #Balasahebthackeray #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat