Delhi | संरक्षणमंत्र्यांचा तिरंगा माऊंटन रेस्क्यू टीमशी संवाद | Sakal |

  • 2 years ago
Delhi | संरक्षणमंत्र्यांचा तिरंगा माऊंटन रेस्क्यू टीमशी संवाद | Sakal |


संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तिरंगा माऊंटन रेस्क्यू टीममधील सदस्यांशी संवाद साधला. हिमस्खलन आणि अत्यंत कठीण परिस्थिती असणाऱ्या ठिकाणी तिरंगा माऊंटन रेस्क्यू टीम तैनात केली जाते. हवामान बदलामुळे येणाऱ्या काळात हिमस्खलन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तिरंगा माऊंटन रेस्क्यू टीमवरही जबाबदारी वाढणार आहे. तिरंगा माऊंटन रेस्क्यू टीम तैनात असलेल्या ठिकाणी आतापर्यंततरी लष्कराची जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली.


#Sakal #Delhi #RajnathSingh #TirangaMountainRescue #ClimateChange #Interaction #NewDelhi