New Delhi | राज्यसभेच्या खासदारांचं मोदींसोबत फोटोसेशन | Sakal |

  • 2 years ago
New Delhi | राज्यसभेच्या खासदारांचं मोदींसोबत फोटोसेशन | Sakal |


राज्यसभेचा कार्यकाळ संपलेल्या खासदारांचं आज संसद परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla), राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (M Venkaiah Naidu) यांच्यासोबत फोटोसेशन झालं. यावेळी सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी तिथे उपस्थित होते. राज्यसभेचा खासदार म्हणून कार्यकाळ संपलेल्यांना निरोप देण्यासाठी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या घरी रात्री जेवणाचंही आयोजन करण्यात आलं.


#NarendraModi #VenkaiahNaidu #OmBirla #Harivansh #Mrathinews #NewDelhi