New Delhi | राजधानीत कॅप्टन अमरिंदर-अमित शाहांमध्ये खलबतं | Sakal |

  • 2 years ago
New Delhi | राजधानीत कॅप्टन अमरिंदर-अमित शाहांमध्ये खलबतं | Sakal |

पंजाब निवडणुकीच्या निकालापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि लोक काँग्रेसचे पंजाब प्रमुख कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राजधानी दिल्लीत भेट घेतली. बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना म्हणाले, अजूनही निकाल आलेला नाही. माझी गृहमंत्र्यांशी सर्वसाधारण चर्चा झाली आहे. निकाल आल्यावर सविस्तर चर्चा होईल. ही पंजाबवर सर्वसाधारण चर्चा होती, निवडणुकीवर नाही, असेही ते म्हणाले.


#NewDelhi #CaptainAmarinderSingh #AmitShaha #Meeting #Marathinews