"झुकेगा नहीं साला" म्हणणाऱ्या आजींची मुख्यमंत्र्यांनी फोनवर केली विचारपूस!

  • 2 years ago
राणा दांपत्याने मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यापासुन आक्रमक शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले. यात एका आजींनी सगळ्यांचे लक्ष वेधले. त्यांनी पुष्पा स्टाईलमध्ये राणा दांपत्याला इशारा दिला.