स्टंटबाजीला मी महत्त्व देत नाही; आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला

  • 2 years ago
मनसेकडून दादरमध्ये शिवसेना भवनासमोरच भोंगा लावून हनुमान चालिसेचे पठण करण्यात आले होते. त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी स्टंटबाजीला महत्त्व देत नाही आणि संपलेल्या पक्षांवर मी उत्तरं देत नाही”, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी मनसेला लगावला.

#AdityaThackeray #Shivsena #mumbai #BJP