मोहीत कंबोज यांच्या अडचणी अचानक का वाढल्या? Shiv Sena vs BJP | Sanjay Raut | Mohit Kamboj BMC Notice

  • 2 years ago
Sanjay Raut ज्यांना Devendra Fadnavis यांचे Frontman म्हणाले ते Mohit Kamboj अचानक अडचणीत सापडलेत.... संजय राऊत यांनी सेना भवनातल्या आपल्या वादळी पत्रकार परिषदेत मोहित कंबोज हेच फडणवीसांना बुडवणार आहेत, असा घणाघात केला होता... त्यानंतर कंबोज यांनी थेट संजय राऊत आणि शिवसेनेवर हल्लाबोल सुरु केला होता.. तेव्हापासूनच मोहित कंबोज हे महाविकास आघाडी सरकारच्या रडारवर असल्याच्या बातम्या सुरु झाल्या होत्या... दरम्यान मोहित कंबोज यांच्यावर एकदा गुन्हाही दाखल झाला.. पण त्यातून फार काही हाती लागलं नाही... पण आता मुंबई महापालिकेने जे राणेंसोबत केलं, तेच मोहित कंबोज यांच्या सोबत करण्याचं ठरवलंय.. आणि त्यामुळेच कंबोज यांच्या अडचणी वाढल्याचं बोललं जातंय.. नेमकं काय आहे हे प्रकरण.. बीएमसीने नेमकं काय केलंय... जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.... (Guruprasad VO) #MohitKambojBMCNotice

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended