Mohit Kamboj | मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला | Sakal |

  • 2 years ago
Mohit Kamboj | मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला | Sakal


भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर मातोश्री परिसरात शिवसैनिकांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला पण पोलीस बंदोबस्त असल्यानं मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात मोहित कंबोज यांच्या गाडीचं किरकोळ नुकसान झालं असून ते यातून सुखरुप बचावलेत. याप्रकरणी मोहित कंबोज यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह सर्व भाजप नेत्यांनी शिवसेना आणि शिवसैनिकांवर टीका केली आहे


#Sakal #MohitKamboj #attack #Shivsainik #Shivsena #PravinDarekar #Marathinews #Maharashtranews #marathilivenews

Recommended