बैलगाडा जुंपणाऱ्या रणरागिणीचे अमोल कोल्हेंकडुन कौतुक

  • 2 years ago
जुन्नर तालुक्यातील कु. दिक्षा विकास पारवे या मुलीने बैलगाडा जुंपण्याची हिंमत केली. तिच्या या हिमतीचे खासदार अमोल कोल्हेंनी कौतुक केले. फोन करून त्यांनी दिक्षाला शुभेच्छा दिल्या. या संभाषणाचा व्हिडिओ अमोल कोल्हेंनी ट्विटरवर शेअर केला आहे.