Chennai | महिला, वृद्धांची मोफत सेवा करणारी रिक्षाचालक महिला | Sakal |

  • 2 years ago
Chennai | महिला, वृद्धांची मोफत सेवा करणारी रिक्षाचालक महिला | Sakal |


तमिळनाडूतल्या चेन्नईतील राजी अशोक ही रिक्षाचालक महिला समाजासमोेर आदर्श ठरतेय. महिला आणि वृद्धांना तिच्या रिक्षातून प्रवास मोफत असतो. ही ५० वर्षीय महिला मागील २३ वर्षांपासून रिक्षा चालवतेय.ती केरळातून तमिळनाडूत स्थलांतरित झालीए. पदवीपर्यंतचं शिक्षण झालंय. तरी रिक्षा चालवते. महिला, विद्यार्थिनी, वृद्धांना प्रवास मोफत करुन ती एक प्रकारे समाजकार्य करतेय.


#TamilNadu #Chennai #RajiAshok #Autodriver #Marathinews