Women's Day Special l आजही मासिक पाळीत महिला वेगळं का बसतात? l Sakal

  • 2 years ago
एकविसाव्या शतकातली ही परिस्थिती. खेड्यापाड्यासहीत शहरातही महिला स्वतंत्र्यावर आजही सर्रासपणे बंधनं घालती जातात.
रिपोर्ट - दत्ता लवांडे
विशेष आभार- मोहीनी मोहिते (सकाळ प्रतिनिधी)





#WomensDaySpecial #WomensDay #Periods #SpecialStory #MarathiNews #WomensDaySpecialStory #esakal #SakalMediaGroup