Carnival Festival 2022 l गोव्यात पणजीमधून 'कार्निवल फेस्टिवल' ची सुरुवात l Sakal

  • 2 years ago
दरवर्षी गोव्यात हा उत्सव 4 दिवस साजरा केला जातो. अनेक कलाकारांनी सहभाग घेऊन कार्निव्हलसाठी मोठा उत्साह दाखवला. आकर्षक रोषणाईने रस्ते सजवण्यात आले होते.


#CarnivalFestival2022 #Carnival #GoaCarnivalFestival #Goa #GoaNewsUpdates #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup