Goa News Updates l गोव्यात दाट धुक्याची चादर l Sakal

  • 2 years ago
Goa News Updates l गोव्यात दाट धुक्याची चादर l Sakal

गोव्यात गेल्या 2-3 दिवसांपासून सकाळी धुक्याची चादर पसरलेली आहे. गोव्याच्या गुलाबी थंडीत गोवेंकरांना निसर्गाचे हे सुंदर रूप पाहायला मिळत आहे.

#GoaNewsUpdates #GoaLiveUpdates #Panaji #FoginGoa #PanjiNewsUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup