Manasi Pardeep tattoo | मानसी - परदीपचा टॅटू पाहिलात का? | Manasi Naik | Pardeep Kharera

  • 2 years ago
अभिनेत्री मानसी नाईक आणि परदीप खरेरा ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. नुकतंच त्या दोघांनी हातावर सुंदर टॅटू सुद्धा काढलाय. पाहूया हा खास व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale

Recommended