मानसी नाईकचा सगळ्यात मोठा दागिना | Mansi Naik And Pardeep Kharera | Lokmat Cnx Filmy

  • 3 years ago
रोमॉन्टिक मूडमध्ये आपली मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक खरेरा आहे...
मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांच्या लग्नानंतर लगेच काही दिवसांनी या दोघांचा वाटेवरी मोगरा हा अल्बम पाहिला मिळाला निलेश मोहरीर यांनी या गाण्याची सुंदर रचना केली आहो... तुम्ही म्हणत असा हो हे गाणं आम्ही पाहिल आहे हो मानसी लुक, लोकेशन हे सगळ निट पाहिलं आहे... आहो हो एक मोठं स्वप्न या अल्बममधून मानसी पूर्ण झालं नवरातर आहेच सोबत पण या वेगवेगळ्या लुकसोबत महत्वाच म्हणजे मंगळसुत्र हो हे मंगळसुत्र
१९ जानेवारीला २०२१ला हेच मंगळसुत्र प्रदीप खरेरानं मानसीच्या गळ्यात घातल होत ते मंगळसुत्र तसचं आजच तिच्या प्रत्येक फोटोमध्ये व्हिडिओमध्ये पाहिला मिळतच मात्र या अल्बममध्ये देखिल हे ठसठशीत मंघळसुत्र पाहिला मिळालं माझ्या मते असं भाग्य अजूनपर्यंत कोणत्याही अभिनेत्री कचितच मिळाल असेल

#lokmatcnxfilmy #MansiNaik #PardeepKharera
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended