Anna Hajare | महाराष्ट्र द्राक्ष उत्पादक संघाच्या सदस्यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेतली | Sakal |

  • 2 years ago
Anna Hajare | महाराष्ट्र द्राक्ष उत्पादक संघाच्या सदस्यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेतली | Sakal |

मविआ सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर महाराष्ट्र द्राक्ष उत्पादक संघाच्या सदस्यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेतली.

महाराष्ट्र द्राक्ष उत्पादक संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी अण्णांशी याविषयी चर्चा केली.

या निर्णयात शेतकऱ्यांचे हित आहे,

यातून शेतकऱ्यांचा फायदाच होईल असे भोसले यांनी अण्णांना सांगितले.

यावेळी जनतेला विचारून निर्णय घ्या असे अण्णा म्हणाले.

आम्ही शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहोत असेही अण्णा म्हणाले.

#annahajare #kailasbhosale #marathinews