Devmanus 2 | 10th Feb Episode Update | नीलमला मारण्यासाठी डॉक्टरचा प्लॅन | Zee Marathi

  • 2 years ago
झी मराठीवरील देवमाणूस २ या मालिकेत नीलम प्रेग्नन्ट असल्याचं डॉक्टरला कळतयं आणि ती तिला मारण्यासाठी नवीन प्लॅन बनवतो. काय घडणार आजच्या भागात पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale

Recommended