Burning ST in Maan l माण तालुक्यात एस.टी. ने अचानक घेतला पेट | Sakal Media

  • 2 years ago
Burning ST in Maan l माण तालुक्यात एस.टी. ने अचानक घेतला पेट | Sakal Media

धुळदेव (ता. माण) : येथे आज १२:३० वाजण्याच्या सुमारास एस. टी. थांब्यावर सोलापूर - सातारा एस. टी.आली असता प्रवासी उतरत असताना एस. टी. ने अचानक पेट घेतला व काही वेळातच एस. टी. जळून खाक झाली. वाहकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.