अरूंधतीच्या पहिल्या गाण्याचं शूटिंग Aai Kuthe Kay Karte BTS Madhurani Prabhulkar

  • 2 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अरूंधतीला मोठा ब्रेक मिळाला असून ती गाणं गाणार आहे, या सिनच्या शूट दरम्यान अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने जुन्या आठवणींना उजाळा दिला. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale.

Recommended