• 7 months ago
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या धुमधडाका या चित्रपटातील 'व्हॅख्यॅ व्हिखी वुखू' डायलॉगची गोष्ट सांगितली आहे. मामांना नेमका कसा सुचला या डायलॉग पाहा आजच्या पडद्यामागची गोष्टमध्ये.

Category

😹
Fun

Recommended