Pune: पुण्यातील इंजिनिअरचा मायलेज वाढवणारा अनोखा फंडा

  • 2 years ago
पुण्यातील(Pune) एका इंजिनिअर ने 'श्रोल'(Shroll) नावाचं एअर फिल्टर(Air Filter) तयार केलंय. या फिल्टरद्वारे गाडीचे मायलेज(Mileage) वाढते असा, दावा देखील तो करतोय. काय आहे हा नवीन जुगाड, पाहूया
#punenews #mileage #petrol #diesel #electricalvehicles #shrolfilter #airfilter #engineer #engineering