Pune : पुण्यातील तरुणीची पोपटांशी मैत्री

  • 3 years ago
Pune : पुण्यातील तरुणीची पोपटांशी मैत्री

Pune : पुणे तिथे काय उणे म्हटलं जातं, नेहमी काहीतरी हटके कल्पना पुणेकरांना सुचतात आणि त्या प्रत्यक्षात ही येतात, या लॉक डाऊनच्या काळात अनेकांनी वेगवेगवेगळ्या रेसिपीज पासून ते छंद जोपासण्यापर्यंत अनेक गोष्टीत मन रमवलं, काहीजणांना घरी बसून सोशल मिडियावर मित्रही मिळाले पण पुण्यात कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या राधिका सोनवणे या मुलीने पक्षाशी मैत्री केली तेही पोपटाशी ...रोज सकाळी 30 ते 40 पोपट तिच्या खिडकीपाशी येतात, त्यांना दररोज खायला देणे गप्पा मारणे हा आता दिनक्रम सुरू झाला आहे. इतक्या मोठ्या संख्येने एकाच वेळी पोपट पहायला मिळत असल्याने चर्चेचा विषय ठरतोय...

#parrots #pune