Latur lलता मंगेशकर यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना |Pray for longevity for Lata MangeshkarlSakal

Sakal

by Sakal

2 913 views
Latur lलता मंगेशकर यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना |Pray for longevity for Lata MangeshkarlSakal

औराद शहाजनी (जि.लातूर) : औराद शहाजनी (ता.निलंगा) येथील शारदोपासक शिक्षण संस्थेच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या उत्तम व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथराव वलांडे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.