कोल्हापूर न्यूज बुलेटीन | Kolhapur | Maharashtra | Sakal Media |

  • 3 years ago
कोल्हापूर न्यूज बुलेटीन
दि २ जावेवारी २०२०

जय भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांच्या विरोधात कृती समितीचे मुक आंदोलन.

जिल्ह्यातील 98 शेतकरी दिल्लीला रवाना.

अंबाबाईच्या मुखदर्शनासाठी मंदिरामध्ये रांग

- शरद पवारांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाच्या हालचाली

- कार्यकर्त्यांनी समाजात स्वतःचं स्थान निर्माण करावे : लांडगे.

बातमीदार - ओंकार धर्माधिकारी

व्हिडिओ - बी. डी. चेचर
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.