ईश्वरचिठ्ठीवर बोदवडमध्ये भाजपचं खातं उघडणारे बडगुजर काय म्हणाले?

  • 2 years ago
बोदवड नगरपंचायतीत ईश्वर चिठ्ठी भाजपला पावली. भाजपने ईश्वर चिठ्ठीवर आपलं खातं उघडलं. वॉर्ड क्रमांक 5 मधून भाजपचे उमेदवार विजय बडगुजर विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गोपाळ गंगतीरे यांचा पराभव झाला. दोघांना 374 अशी समसमान मते होती

Recommended