Coronavirus: ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक Mukund Keni यांचे कोरोनामुळे निधन

  • 4 years ago
राष्ट्रवादी चे जेष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचे दुर्दैवी मृत्यु झाला आहे.त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. गेले १४ दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली.

Recommended