• 3 years ago
नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे.लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच संक्रांती सणासाठी उत्सुक असतात.जवळच्या नातेवाईकांना, खास मित्रांना मकर संक्रांतीचे ग्रीटिंग पाठून द्या खास शुभेच्छा WhatsApp Messages, Quotes, Images आणि Greeting पाठवून मकर संक्रांतीच्या द्या गोड गोड शुभेच्छा.1

Category

🗞
News

Recommended