सोनू सूदनं असं काय केलं, की ज्यामुळे त्याची नियुक्तीच रद्द केली? Sonu Sood as a Punjab's State Icon

  • 2 years ago
Sonu Sood steps down as Punjab's 'State Icon', says 'this journey has come to an end' सोनू सूदला कामावरून काढलं, पण कुणी ? अभिनेता सोनू सूद नेहमीच गरजू व्यक्तीच्या पाठीशी उभा राहिल्याचं समोर आलं आहे..कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली होती. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली होती. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हजारो किलो मीटर दुर राहणाऱ्या लोकांना तर घरी कुटुबियांकडे जाण्यासाठी पैसे आणि कुठलेही साधन नव्हते. अशावेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद रस्तावर उतरून लोकांची मदत करत होता..त्याने लोकांना त्यांच्या गावी परतण्यासाठी गाड्यांची व्यवस्था असो किंवा त्यांच्या जेवण्याची असो अशी प्रत्येक प्रकारची मदत त्याने लोकांना केली होती..त्याच्या या कामगिरीवर खुश होऊन निवडणूक आयोगाने पंजाबचे स्टेट आयकॉन पद बहाल केले होते.. परंतु आता मात्र सोनू सुदला या पदावरून हटवण्यात आलं आहे..नेमकं घडलं तरी काय, पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून.. (Kiran Shinde story)
#SonuSood #Punjab #ITRaid #StateIcon #covid19 #lokmat #news #Maharashtra
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended