• 3 months ago
गणेशोस्तव काळात विविध विषयांवरील देखावे कोल्हापुरात साकारले जातात. हे देखावे पाहण्यासाठी कोल्हापूरकर रात्रभर थांबतात. अशाच एका मंडळाच्या यावर्षीच्या अनोख्या देखाव्याविषयी जाणून घेऊयात.

Category

🗞
News

Recommended