टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये ✔️SSC बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी सर्व विषयांच्या ३ पेक्षा अधिक संच ✔️सर्व संचामध्ये प्रश्नपत्रिका आणि सरावासाठी उत्तरपत्रिका ✔️सरावासाठी एक संच मोफत ✔️तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले संच ✔️तज्ज्ञ शिक्षकांद्वारे आपल्या उत्तर पत्रिका तपासणी आणि मुल्यांकन