गोष्ट पडद्यामागची भाग ९ | डब्ब्यात गेलेला चित्रपट ते फिल्म फेअर पुरस्कार विजेता...'आराधना'

  • 2 years ago
'आराधना' हा चित्रपट १९६९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यावेळी हा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला होता. पण या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी दिग्दर्शक शक्ती सामंत यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते. चला तर जाणून घेऊया 'आराधना' चित्रपटाच्या पडद्यामागचे काही खास किस्से...

#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Aradhana #RajeshKhanna #SharmilaTagore #ShaktiSamanta #Behindthescenes #Bollywood #Cinema #Entertainment

Recommended