करोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे मुंबईतील शाळा बंद

  • 2 years ago
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत मुंबई महापालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पहिली ते नववी या शाळा 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी याची माहिती दिली. मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांच्या काळजीसाठी निर्णय घेतला असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

Recommended