Maharashtra Local Body Election:राज्यातील 105 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतीसाठी मतदान सुरू,ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होत आहे.मागील काही दिवसांपासून उमेदवारांचे प्रचार सुरु होते.आज निवडणूक पार पडत आहे.
Category
🗞
News