ममता बॅनर्जी या भाजपा विरोधी लढाईतील महत्त्वपूर्ण योद्धा : संजय राऊत

  • 3 years ago
"आता युपीए नाही" या ममता बॅनर्जींच्या यांच्या मुंबईतील वक्तव्यांनंतर २०२४ पूर्वी राष्ट्रीय राजकारणात नव्या प्रकारचा प्रयोग होण्याची चिन्हे आहेत. ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचे अस्तित्व पूर्णपणे नाकारत आहे. पण काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी मोदी-शहा यांच्या भाजपाला तोंड देऊ शकत नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.