Maharashtra chi Hasyajatra | गौरवची अजय-अतुलसाठी सुपारी ,भन्नाट Skit | Sony Marathi

  • 3 years ago
Maharashtra chi Hasyajatra | गौरवची अजय-अतुलसाठी सुपारी ,भन्नाट Skit | Sony Marathi
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये अजय-अतुलने गौरवसोबत एक खास स्किट सादर केलं. पाहूया या स्किटची एक खास झलक.हे संपूर्ण स्किट पाहायला विसरू नका बुधवारी ९:०० वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात फक्त सोनी मराठी वाहिनीवर. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale