महाराष्ट्राची हास्य जत्रा 8th April Full Episode Highlights | Gaurav, Vanita & Omkar | Sony Marathi
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील एका स्किटमध्ये गौरवचं लग्न मोडलंय. पण त्यांच्या बाबांना लग्नात बासूंदी खायची आहे. पहा या स्किटची खास झलक. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.
Category
😹
Fun