Bigg Boss Marathi S3 | 18th Oct Episode Update | मीराचा Emotional Drama

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात मीराचा इमोशनल ड्रामा पाहायला मिळाला. मीराच्या रडण्यामागे नेमकं काय कारण होत हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale