• 3 years ago
बिग बॉसच्या घरात कधी शत्रू मित्र होतात तर कधी मित्र शत्रू. असंच काहीस सध्या बिग बॉस मराठी ३च्या घरात पहायला मिळत आहे. आधी जय आणि मीराचे भांडण झाल्यानंतर आता स्नेहा मीराविरोधात बोलताना दिसली आहे. हल्लाबोल टास्कच्या वेळी मीरा-स्नेहाने टीम बी वर एकत्र येत एकदम हल्लाबोल चढवला होता. या दोघींच्या मैत्री तर आपण टास्कमध्ये पाहिली आता या दोघींची दुश्मनी घरात पहायला मिळेल. (Chitrali VO)

#BiggBossMarathiSeason3 #BiggBossMarathi3Promo #SnehaWaghMiraJagganath #JinkuKinvaMaru #MajheMadkeBhari

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category

😹
Fun

Recommended