पाकिस्तानच्या काश्मीरमधल्या कारवाया आणि Ind vs Pak मॅचबद्दल आठवलेंची भूमिका काय?

  • 3 years ago
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची पत्रकार परिषद पुण्यात पार पडली. पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी पाकिस्तान काश्मीरमध्ये करत असलेल्या कारवायांबाबत आरपीआयची भूमिका स्पष्ट केली आहे. २४ ऑक्टोबरला टी-२० विश्वचषकादरम्यान होणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅचबद्दल देखील त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.

Recommended